STORYMIRROR

Pavan Kamble

Tragedy

3  

Pavan Kamble

Tragedy

ती एक आठवण

ती एक आठवण

1 min
196

सोबतीला तू नसल्याचा त्रास होतो आहे मला

म्हणूनच मी माझ्या जवळ तुझी आठवण म्हणून 

तू दिलेल्या गुलाबाच्या फुलाला आजही मी ठेवलंय जपून माझ्या हृदयाजवळ


आपली ती भेट आजही मला रोज भेटल्यासारखी वाटते

जरी नसेल तू आज माझ्या सोबतीला

पुन्हा ते दिवस आठवून मी शोधतो गं तुला 


आजही मला वाटतं गुलाबाचे फूल तुला द्यावंसं मात्र तुझी आठवण आल्यावर आठवणीच्या भासात दररोज तुला फूल देऊन दूरावलेलं प्रेम असं वाढवावंसं वाटतं


जरी नाही तू माझ्या सोबतीला तुझ्या सवे मी 

आजही जपून ठेवलंय तू दिलेल्या फुलाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy