STORYMIRROR

काव्य चकोर

Romance Others

4  

काव्य चकोर

Romance Others

तिच्यातील ती

तिच्यातील ती

1 min
355

तिला आवडते 

सजायला सवरायला

अन् मला तिला पाहायला..

ती पाहते आरशात

अन् प्रश्न करत राहते मला..!!


ती मिरवते जेव्हा समारंभात

तेव्हा मग्न दिसते तिच्या विश्वात

अन् मी पाहत राहतो तसाच

बसून एकांतात

मनातला प्रश्न ठेवून मनात..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance