STORYMIRROR

Prashant Bhosale

Comedy

3  

Prashant Bhosale

Comedy

तिचा सहवास वाटे हवा. .हवा

तिचा सहवास वाटे हवा. .हवा

1 min
205

रोजच भेटते

रोजच बोलते

फोन ही करते...कवा..कवा

तिचा सहवास वाटे हवा. .हवा |

बासुंदी करते

मटण करते

ठेचा ही करते..कवा..कवा

तिचा सहवास वाटे हवा. .हवा |

साडी नेसते

मॅक्सी घालते

जीन्स् ही घालते कवा..कवा

तिचा सहवास वाटे हवा. .हवा |

प्रेम करते 

भांडण करते

लाडात ही येते कवा..कवा 

तिचा सहवास वाटे हवा..हवा |

पोराला मारते

पोरीला मारते

मला ही तुडवते कवा..कवा 

तिचा सहवास वाटे हवा. .हवा|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy