थोडा वेळ देऊयात, स्वतःसाठी.
थोडा वेळ देऊयात, स्वतःसाठी.


थोडा वेळ देऊयात, स्वतःसाठी.
माझ्यातल्या नेमक्या "मी"ला ओळखण्यासाठी.
हरवलेल्या माझ्यातल्या "मी"ला पुन्हा शोधण्यासाठी.
आणि माझ्यातल्या "मी"चे कोडे नव्याने उलगडण्यासाठी.
थोडा वेळ देऊयात, स्वतःसाठी.