STORYMIRROR

Rahul Sontakke

Romance Classics Others

3  

Rahul Sontakke

Romance Classics Others

थंडीचा हा गारवा

थंडीचा हा गारवा

1 min
218

थंडीचा हा गारवा

प्रेम दावी...

सोबतीला मात्र

ती हवी...


शेकोटी करताना

ऊब भरावी...

वाटेवर त्या

ती हात धरावी...


शब्द आज

गारव्यात स्तब्ध झाले...

तुझेच नाव

ओठावर परत आले...


विझलो आज

पेटण्यास परत....

गारव्यात प्रेम

थंडीचे ते खरंच ...


डोळे उघडताच

ती थंडी जाणवली

डोळ्यात ती

अश्रू पाणावली...


उडतो आकाशी

मला पंख नाही

प्रेम तुझ्यावर अन्

फिरतो दिशा दाही...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance