तापले
तापले
तुझ्या लबाड प्रेमाची
वाट मला कळली ना
तुझ्या हाताची रेषा
माझ्याशी जुळली ना
मीच माझ भविष्य पाहील
ग्रह ही माझ्यावर तापले...
तुझ्या लबाड प्रेमाची
वाट मला कळली ना
तुझ्या हाताची रेषा
माझ्याशी जुळली ना
मीच माझ भविष्य पाहील
ग्रह ही माझ्यावर तापले...