STORYMIRROR

Priti Yawalikar

Fantasy

2  

Priti Yawalikar

Fantasy

स्वप्न

स्वप्न

1 min
14.3K


वाटेतल्या काट्यावरुन

धावताना पाहते मी

फक्त एका क्षणासाठी

रक्ताळलेले पाय माझे


न थांबता पुन्हा धावते

मी त्याच काट्यावरुनी

आठवते मला स्वप्न या

आभाळाला कवेत घेण्याचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy