STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

स्वातंत्र्य..

स्वातंत्र्य..

1 min
240

स्वातंत्र्य कुठे आहे 

सगळेच वागतात स्वतंत्र


जगण्याचे स्वातंत्र्य कुठे आहे?

सगळे मृत्यूच्या तंत्राने चालते


श्वास घेण्याचे स्वातंत्र्य कुठे आहे?

सगळे नियंत्रणप्राणवायूचे आहे


शिकण्याचे स्वातंत्र्य कुठे आहे?

शिक्षणावरही विषाणूचे अधिपत्य आहेे


भक्ती करायचे स्वातंत्र्य कुठे आहे?

देव सगळे बंदिस्त आहेत


बलात्कार थांबवायचे स्वातंत्र्य कुठे आहे?

सगळीकडेच वासनेचा बाजार आहे

सत्ता बदलाचे स्वातंत्र्य


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract