STORYMIRROR

Bhagyashri Bagad

Inspirational

4  

Bhagyashri Bagad

Inspirational

स्वातंत्रवीर सावरकर

स्वातंत्रवीर सावरकर

1 min
221

जन्म झाला सावरकरांचा

खुदकन भारत भुमी हसली

इंग्रजांच काही खरं नाही

आनंदाने नाचू लागली... १


स्वातंत्र मिळवून देणारे

तुम्हीच खरे आहात नायक

गणेशाच रूप घेवुनी स्वातंत्र्यवीर सावरकर

तुम्हीच आहे ह्या देशाचे विनायक...2


खूप मोठा जनसमुदाय

सावरकरांनी एकत्र आणला होता

खूप मोठ देशप्रेम पाहून

संपूर्ण भारत देश नमला होता...३


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational