स्वागत दिवाळीचे
स्वागत दिवाळीचे
आली दिवाळी मनी उमले हर्ष उल्हास...
दारी सजती रांगोळ्या अन् पणत्या झकास...
बालगोपाल मिळून रमले किल्ले आणि आकाश कंदील करण्यात.....
सख्या मात्र साऱ्या दंग, आहेत फराळ बनवण्यात...
सज्ज आहेत सारेच दिवाळीचे स्वागत करण्यास...
