STORYMIRROR

Sunil Khaladkar

Romance

3  

Sunil Khaladkar

Romance

सुगंधी मिठी...

सुगंधी मिठी...

1 min
130

सुगंधी तुझ्या मिठीत,

हळुवार सरून रात्र गेली...

सहवास प्रितीचा हा लाभता,

चांदणी लाजून गेली....||1||


उमलून त्या क्षणांना,

फुलवून रात्र गेली...

प्रणयाच्या त्या भावनांना,

जागवून रात्र गेली...||2||


मोहक तुझ्या मिठीने,

काय ही जादू केली...

हरवलो भान सारे,

धुंदीत रात्र गेली...||3||


आकाशात चांदणी शुक्राची,

पहाटे मंद होऊन गेली...

गोड मिठीत सखीच्या,

रात्र हळुवार सरून गेली..||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance