STORYMIRROR

Sunil Khaladkar

Romance

2  

Sunil Khaladkar

Romance

सुगंध स्पर्श.....

सुगंध स्पर्श.....

1 min
157

मला भेटून तू माघारी जाता सखी ,

हात तुला मी हातात देतो....

तो तर एक बहाणा असतो माझा,

तुझ्या झालेल्या त्या स्पर्शाचा सुगंध मी घेतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance