सुगंध जीवनाचा
सुगंध जीवनाचा
जीवन जगता जगता आनंद राहुन गेला
आनंद शोधता शोधता जीवन संपत आले
जगता जगता आनंद राहून गेला
आनंद शोधता शोधता जीवन संपले
शेवटी आपल्यांचा निरोप घेता घेता आयुष्य संपले
जीवन जगता जगता आनंद राहून गेला
परमेश्वार ने विचारले जीवनाला गंध कसला
जीवनात फुलाला र गंध मातीचा
आयुष्याला गंध आनंदाचा