STORYMIRROR

Sunita Vaidya

Classics

3  

Sunita Vaidya

Classics

स्त्रीशक्ती जागर

स्त्रीशक्ती जागर

1 min
353

करू जागर

  या आदिशक्तीचा

  तिच्याच भक्तीचा

ठेऊ आदर


नित्य हे नवे

   रूप त्या देवीचे

   तिच्याच शक्तीचे

स्मरणी हवे


ठायी दिसते

   देवी आदिमाया

   तेजःपुंज काया

मनी वसते


नऊ रूपात

   रोजच दिसते

   काम ती करते

घराघरात


या स्त्री शक्तीचा

   करूया सन्मान

   देऊन तो मान

तीच्या मुक्तीचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics