Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Archana Adhao

Inspirational

3  

Archana Adhao

Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
241


स्त्रीत्वाच देणं तुला ईश्वराने दिली

 सर्वात सुंदर मूर्ती तुझीच घडविली !

मुलगी पत्नी बहिण बनून सर्व सहन केले 

स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपले,!

गगन भरारी घेण्याची क्षमता आहे तुझ्यात 

सातासमुद्रापलीकडे पोहोचण्याची जिद्द आहे तुझ्यात!

 अवकाश काय ? नी अंतराळ काय ? सर्वच काबीज केलेस

 स्त्री काय करू शकते हे जगाला दाखवले !

कोटी कोटी प्रणाम माझे वंदन आहे तुला 

हाच म्हणावा जागर समस्त स्त्री शक्तीला.!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational