STORYMIRROR

Archana Adhao

Classics

3  

Archana Adhao

Classics

का रे माणसा

का रे माणसा

1 min
199

का रे मानसा

गर्व तुला एवंढा


काय घेेेऊन आलास?

माझं मााझं म्हणून

खूप लहान झालास


आता तरी थोडा

मोठा होऊन बघ

कोदनातल्या हिऱ्यासारख

चमकून बघ.


झिजल्याविना हीयालाही

चमक येत नाही 


घाव झेलल्याशिवाय

लोखंंडाला आकार

मिळत नाही


माझं मााझं म्हणून

सर्व सोडून देशील


देहावर च कापड

सरणात जळून जाईल


रिती तुझी ओंजळ

रितिचं घेऊन जाशील

माझं मााझं म्हणता

सर्व सोडून देशील.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics