STORYMIRROR

Sanjana Kamat

Classics Inspirational

3  

Sanjana Kamat

Classics Inspirational

कान्हा(हायकू)

कान्हा(हायकू)

1 min
258

यमुना तीरी

ऐके राधा एकांती

सूर बासरी


वाट पाहते

त्या मनमोहनाची

चित्तचोराची


मंजुळ स्वरी

पाहे कृष्णमूरारी

राधा बावरी


दंग प्रेमात

मुरलच्या रंगात

मुग्ध भक्तीत


प्रीत राधेची

खरी जगावेगळी

मनी ठासली


रास खेळत

राधा लाजून चूर

धरता फेर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics