Archana Adhao
Others
तुझ्या आत्मविश्वासापुढे सारेच फिके पडावे
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे सारे विश्व खुजे पडावे
तुझ्या स्त्रीशक्तीला आजही माझा सलाम
तुला अबला म्हणणारा त्याच्याच विचारांचा गुलाम
हिरकणी
भरारी
स्त्री
स्त्री शक्ती
महात्मा गांधी
आमचा भारत आमच...
का रे माणसा