महात्मा गांधी
महात्मा गांधी
2 ऑक्टोबरला
युगप्रवर्तक जन्मला
त्याने "अहिंसा परमो धर्म"चा
सिद्धांत मांडला
शिक्षणाची महती
त्यांना वाटली
शोषनविरहित समाजाची
नीव बांधली
कार्य बापूंचे
अद्वितीय होते
टागोरांनी "फादर ऑफ नेशन"
संबोधले. इंडियन, हरिजन,
यंग इंडिया इ. वृत्तपत्र काढले
हळूहळू हा महात्मा बनला
