STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

स्री: काल आज आणि उद्या

स्री: काल आज आणि उद्या

1 min
1.1K

स्री कालची "व्यस्त" होती,

कामाच्या व्यापात दंग होती


स्री आजची "स्मार्ट" आहे,

प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे


स्री उद्याची "टेक्नॉसेव्यी" असेल, 

जागेवर हवे ते "ऑनलाईन" मागेल 


काल, आज,उद्याची.. स्री बदलत राहील,

पण काळावर ती, ठसा उमटवटच राहील


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics