STORYMIRROR

Tanvi Raut-Mhatre

Romance

2  

Tanvi Raut-Mhatre

Romance

'स्पर्श'

'स्पर्श'

1 min
522


हातात हात तुझ्या देता

स्पर्श तुझा होता

मन मोहरून आले

तुझ्या मिठीत येता

हृदय भरून आले

तुझ्या प्रितीने सारे जीवन

गुलाबी गुलाबी झाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance