STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

2  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

स्फुर्ती

स्फुर्ती

1 min
3.0K

संसाराचं सुख तुझ्या 

चरणी माझी स्फुर्ती

दाही दिशात माऊली 

तुझी मोठी कीर्ती 

या दुनियेत मला 

जाणवली तू...

माझी माऊली तू...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy