STORYMIRROR

Bhagyashri Bagad

Inspirational

4  

Bhagyashri Bagad

Inspirational

संत गाडगे बाबा

संत गाडगे बाबा

1 min
229

महान संत होऊनि गेले

संत महान गाडगे बाबा

जन समुदाय गोळा करूनी

घेतल्या जागो जागी सभा../(१)


हातात घेवुनी खराटा

गल्ली बोळात साफ सफाई करती

नाही बाळगली लाज लज्जा

नेहमी स्वछ ठेवती धरती..(२)


मुखी असे गोपाला गोपाला

देवकी नंदन गोपाला

नाचूनी गावुनी मन रमे

नसे कधी तयाची बोल बाला..(३)


माणसात देव शोधला

संत गाडगे बाबांनी

नका करू पूजा अर्चा दगडाची

देव मानीला अनाथांनी...(४)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational