STORYMIRROR

Madhuri Dashpute

Classics Inspirational

3  

Madhuri Dashpute

Classics Inspirational

सण संक्रांतीचा

सण संक्रांतीचा

1 min
170

आला संक्रांतीचा सण घेऊन संगे

गोडवातीळ गुळा सारखानात्यात स्नेह वाढवा

रुसवे फुगवे सोडा सारेवैर मनीचे मिटू दया रे

आपुलकी, प्रेम ममतेचासोहळा करा साजरा रे 

पतंगासम उंच उडावेपण भुईचे भान

असावे समान लेखूनी साऱ्यांनाउच नीच हे सारे मिटावे

मिटवूनी मनीचे राग द्वेष क्रोध आणि सारा लवलेश

पुसून टाका वैरभाव साराप्रेमाने तृप्त होऊ दया धरा

संक्रांतीच्या या पावनपर्वीसुखाची काढा सुरेख

रांगोळीरंग भरा प्रेम, स्नेहाचेनात्यात बंध जुळू दया विश्वासाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics