STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Romance

4  

Kalpana Nimbokar

Romance

संगत तूझी

संगत तूझी

1 min
380

तुझ्या संगतीने क्षण क्षण

माझा चिरतरूण झाला

किती अनमोल भेट तू

सख्या दिलीस मला


बोचणारा एकांत कधी

म्हणतो कसा मला

किती जादुगार सखा तुझा

मजपासून हिरावून नेले तुला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance