STORYMIRROR

vaishali vartak

Abstract Classics Inspirational

3  

vaishali vartak

Abstract Classics Inspirational

समतेच्या शोधात

समतेच्या शोधात

1 min
175

ठेवू भाव एकात्मतेचा

नाते राखूया बंधूत्वाचे

दिधले आभाळ एक ची छत

जपण्या नाते विश्व कुटुंबाचे


दीन अती पतीतांना साथ

उच नीचतेला नको मनी ठाव

सर्वा देवू मदतीचा हात

मनी जपूया समतेचा भाव


ठेवू जाण आपण सारे बांधव

मानवता हाची खरा धर्म 

एकदुजांना करुनी सहाय्य

प्रेम देणे जगताला हेची कर्म


 दिधलेली संतांची शिकवण 

 आहे महान संस्कृतीचा आरसा

 नुरते फिरणे समतेच्या शोधात 

 असता विश्व-कुटुंब भावनेचा वारसा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract