Sangam Pipe Line Wala
Tragedy
भरली विहीर । भरलाय बोर
पाण्यास लाईट । सळवती ॥
काय सांगू अता । झालं लई हाल
ही लोडशेडींग । बरी नाही ॥
रचना लिहत। होतो चांगली
लाईट अता ही । गेली माझी ॥
तुझ जाण
कॉल
मेळ
बाप
सोबत
एकटा
भाव
आठवणींचे जाळे...
वेदना
गीतं गाते....
एक काळ होता आमचा...
घर भरलेले असायचे
ते माणसांनी,
तर गोठा भरलेला असायचा एक काळ होता आमचा...
घर भरलेले असायचे
ते माणसांनी,
तर गोठा भरलेला असा...
आपण आलात
खूप बरं वाटलं,
गळाभेट झाल्यानं
मन भरून आलं. आपण आलात
खूप बरं वाटलं,
गळाभेट झाल्यानं
मन भरून आलं.
आता तरी तैय्यार रहा

अजून तिच्या मेहंदीचा
रंग होता ओला ओला
तो... आता तरी तैय्यार रहा

अजून तिच्या मेहंदीचा
रंग होता ...
कधी कधी आरसा सुद्धा खरंच खोटं बोलतो, उघड करायच्या गोष्टीही तो असा दडवून ठेवतो. कधी कधी आरसा सुद्धा खरंच खोटं बोलतो, उघड करायच्या गोष्टीही तो असा दड...
खेळता खेळता चिमणी गाडीत शिरली, अडकून पडताच तीची घाबरगुंडी उडाली. मदतीला मैत्रीण अशी धावून आली,
अ... खेळता खेळता चिमणी गाडीत शिरली, अडकून पडताच तीची घाबरगुंडी उडाली. मदतीला मैत्रीण ...
महागाईने येथे घातला राडा,
गोरगरिबांच्या स्वप्नांचा केला चुराडा.
चांदी झाली बघा लखपती,
&n... महागाईने येथे घातला राडा,
गोरगरिबांच्या स्वप्नांचा केला चुराडा.
चांदी झा...
आठवून तर बघ ते वय वर्ष सोळा, कसा जमायचा भोवती गोप्यांचा मेळा. नजरेत प्रत्येकांच्या प्रेमभाव दिसायचे... आठवून तर बघ ते वय वर्ष सोळा, कसा जमायचा भोवती गोप्यांचा मेळा. नजरेत प्रत्येकांच...
ऑस्करचा संघर्ष, आगीतूनही टिकलेली कला, मानवी आत्म्याची लवचिकता. ऑस्करचा संघर्ष, आगीतूनही टिकलेली कला, मानवी आत्म्याची लवचिकता.
वाटतो नेहमी सहवास तिचा हवा, नाही नशिबात तिचे पवित्र प्रेम. वाटतो नेहमी सहवास तिचा हवा, नाही नशिबात तिचे पवित्र प्रेम.
आनंदाचा शोध नेहमी सुरू असतो, तरीही तो कायम आपल्या आसपासच असतो. आठवणी, स्वप्न आणि एका अदृश्य आनंदाचा ... आनंदाचा शोध नेहमी सुरू असतो, तरीही तो कायम आपल्या आसपासच असतो. आठवणी, स्वप्न आणि...
जो तो आपल्या मालक मर्जीचा असतो चालक खऱ्या आयुष्याचा दुसऱ्याचे चांगले व्हावेसे वाटते त्यातले थोडे ... जो तो आपल्या मालक मर्जीचा असतो चालक खऱ्या आयुष्याचा दुसऱ्याचे चांगले व्हावेसे ...
सार तू, चाक मी, मर्द मी, नार तू, फूल मी, हार तू... सार तू, चाक मी, मर्द मी, नार तू, फूल मी, हार तू...
किती काळीज हळहळते सखी पाऊस आल्यावर, तुझ्या विरहात मन रडते सखी पाऊस आल्यावर. किती काळीज हळहळते सखी पाऊस आल्यावर, तुझ्या विरहात मन रडते सखी पाऊस आल्यावर.
निरूत्तर करणारी हृदयस्पर्शी कविता निरूत्तर करणारी हृदयस्पर्शी कविता
खोल पाण्याच्या तळाचा अंत नाही माणसा सागराला मी किनारा सोडतांना पाहिले खोल पाण्याच्या तळाचा अंत नाही माणसा सागराला मी किनारा सोडतांना पाहिले
मोठा हा आजार मोठा हा आजार
मनाची व्यथा सांगून नि:शब्द करणारी हृदयस्पर्शी कविता मनाची व्यथा सांगून नि:शब्द करणारी हृदयस्पर्शी कविता
खरं सांग ना बाप्पा का निष्ठूर झाला मला त्या बाप्पाचाच खरं राग आला... खरं सांग ना बाप्पा का निष्ठूर झाला मला त्या बाप्पाचाच खरं राग आला...
पुन्हा माझ्या प्रेमाचा पालव, नवचैतन्याने बहरला पुन्हा माझ्या प्रेमाचा पालव, नवचैतन्याने बहरला
सगळ्या आसमंतात भरून राहिलेला एकाकीपणा व्यक्त करणारी रचना सगळ्या आसमंतात भरून राहिलेला एकाकीपणा व्यक्त करणारी रचना