STORYMIRROR

Harshada Pimpale

Romance

4  

Harshada Pimpale

Romance

सख्या...

सख्या...

1 min
119

कवितेच्या एका कडव्यात

सख्या आहेस तु दडलेला....

बागेतल्या मोगऱ्यासारखाच

भावनांच्या सुगंधाने पहुडलेला...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance