STORYMIRROR

kishor karanjkar

Romance

2  

kishor karanjkar

Romance

सख्या रे साजणा

सख्या रे साजणा

1 min
14.9K


हृदय ठेऊनी तळ हाताशी,

स्वप्न जपते मी एक उराशी,

स्पर्शुनी त्याला उगीच का छळशी,

सख्या रे साजणा...


स्वप्नात गुंतूनी हरवले जराशी,

सोडविता गुंता भावना रेशमाशी,

अलगद राहू दे त्या पापण्यांच्या कडाशी,

सख्या रे साजणा...


अडचण शब्दांची तुला सांगू कशी,

तुझ्या नजरेला पडले मी कधी फशी,

दोन क्षण थांब जरा शपथ तुला माझ्या प्रेमाची

सख्या रे साजणा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance