STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Romance

4  

Swarupa Kulkarni

Romance

सखी

सखी

1 min
33

सावळा गं रंग तुझा 

 काळेभोर केस गं

रंग हरीचा घेऊन तू

लाविते मला ओढ गं...


तू सावळी हरी सावळा

मी शोधतो माझी राधा गं

पाहूनी मन वेडे तूला

पडते मला भूल गं...


रानावनात या सांज 

भेट होई तुझी माझी

मी निशब्द तूला देखूनी

तू झिरपे अंतरात खोल गं..


राधा माझी ही सावळी

मी कृष्ण तूझा गोरा गं

रंग बदलला हा जरी

राधाकृष्ण नाही दोन गं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance