सखी ती
सखी ती
सखी तू ग साजनी , आहेस किती गोड
बोलणं तुझं खूपच मधुर , रसाळ ही वाणी
घर केलंस मनात माझ्या , मोहक तुझं वागणं
आहेस तू ग जीवनातील , सुंदर मनमोहक चांदणी
सखी तू ग साजनी , आहेस किती गोड
बोलणं तुझं खूपच मधुर , रसाळ ही वाणी
घर केलंस मनात माझ्या , मोहक तुझं वागणं
आहेस तू ग जीवनातील , सुंदर मनमोहक चांदणी