STORYMIRROR

Vijay Shinde

Romance

3  

Vijay Shinde

Romance

सखे, जाऊ नको तू सोडून मला...

सखे, जाऊ नको तू सोडून मला...

1 min
317

कोणी नाही मला कोणी नाही

 मला येशील घरा सखे येशील घरा

 सुख देईन तुला प्रेम करीन तुला

सखे येशील घरा, प्रेम देशील मला


घरामध्ये माझ्या सौख्य लाभेल तुला

तुझ्यामुळे सखे जीवन कळे मला 

सुख देईल तूला, दु:ख घेईल तूला

प्रेमाची वाट सखे दाविल तूला,

जाऊ नको तू सोडून मला


सखे सोन्याचे हिंदोळे देईल तुला

 विचार कर सखे माझा जरा

 साथ देईल तुला, प्रेम करीन तुला

जीव लाविल तुला जाऊ नको तू सोडून मला


 गाडी मी माडी मी घेईल

बंगला बांधून दईल सखे तूला

सोन्यान मडवीन रुप्यात सजविन सखे तुला

प्रेमाचा गुलकंद भरवीन तुला, सखे जाऊ नको तू सोडून मला


 सखे येशील घरा जीव लावशील मला

प्रेमाचा होईल सुखसोहळा

रूसशिल जरा हासशील जरा

सांग पून्हा भेटशील काधी मला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance