सकाळ आण सांज आहेस तू
सकाळ आण सांज आहेस तू
माझ्या जीवनातली शेवटची संघीनी आहेस तू,
दोन देहातला एक श्वास आहेस तू ,
तूच माझी पहिली प्रियसी - आणि शेवट ची अर्धांनगिनी आहेस तू, !१!
माझ्या जिवनातला प्रत्येक क्षण सुखात जगन्याचा ध्यास आहेस तू,
फक्त तूच माझी सकाळ अन सांज ही आहेस तु ,!!२!!
एक क्षण पण दूर नको ना ग राहू माझ्या कारण तूच माझी प्राण ज्योत अन आंन्त ही आहेस तू ,!!!३!!!
तूच माझी सकाळ अन सांज ही आहेस तू
तूच माझा श्वास आन ध्यास ही आहेस तू,
तूच माझी सकाळ अन सांज ही आहेस तू !!!!४!!!!

