सहवास स्वप्न...
सहवास स्वप्न...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.6K
गरज भासता सहवासाची
येऊन बघ स्वप्नात एकदा
प्रेमाच्या आनंदी रंगमंचावर
भेटशील स्वतःला अनेकदा