STORYMIRROR

Jyoti Nagpurkar

Romance

3  

Jyoti Nagpurkar

Romance

श्र्वास

श्र्वास

1 min
373

तुझे रूप लोचनी 

बघत असते सतत

हसर्या डोळ्यांतुन वाहती

प्रेमाचा पाझर अखंडित


मीपण हरवून जातो

तुझ्या सहवासात जेव्हा

तुझीच असते सावली

जीव अडकतो तेव्हा


किती अद्भुतता छायेत

आनंदाचा भरमार तू

जगण्याची कला तू

आकर्षणाची मर्यादा तू

सृष्टीची रचनाही तु

हर श्वासातं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance