STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Classics

3  

🤩ऋचा lyrics

Classics

श्रीराम

श्रीराम

1 min
275

चैत्र मासी हर्षिली धरा

ऐकूनि आनंदी वार्ता

मुख पाहुनी रामचंद्राचे

धन्य जाहले माता पिता


फुले उधळू लागली

समस्त अयोध्या जनता

धन्य जाहली माता कौसल्या

पोटी भगवंत जन्मास येता..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics