STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

2  

Deepak Ahire

Classics Inspirational

श्री गुरूदत्ता

श्री गुरूदत्ता

1 min
70

रूप तुझे,सात्त्विक निर्विकार, 

श्री गुरूदत्ता, तू भक्तांचा आधार

रूप तुझे, देते बळ मानसिक, 

कसे वागावे, हे जाणतो भाविक


रूप तुझे, श्री विष्णूपासून जन्मले, 

तेजाेमयी त्रिमुख, वैराग्यसूचक झाले

रूप तुझे, धावणारे चटकन हाकेला, 

दत्तस्मरणाने, बल येते उपासनेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics