शिंपल्यात समावनार
शिंपल्यात समावनार
1 min
11.8K
हृदय माझं खूप हळवं
वाटतं त्यास कोणीतरी हवंय
जणूकाही सागराच्या मोत्यात
शिंपल्यात ते समावणार