STORYMIRROR

Balika Bargal

Children

4  

Balika Bargal

Children

शीर्षक -बालपणीचा खेळ

शीर्षक -बालपणीचा खेळ

1 min
564

बालपणीचा खेळ

चिंचोके गजगे बांगडी

मधेच येई हुक्की

खेळायला लंगडी


सगळ्यात वाटे भारी

साखळीचा खेळ

जोडी नाही भेटली की

करायच्या साऱ्या चेळ


चिंचोक्याच्या डावात

खूप यायची मजा

सगळ्यांना जिंकून

मीच व्हायची राजा


भातुकलीच्या खेळात करी

खोटी भाजी भाकर

वाटू कधी झाडपाला

कधी शेंगदाणे साखर


तळ्यात मळ्यात रिगोल

कितीतरी सुंदर खेळ

आनंदात जायचा सारा

सुट्टीतला आमचा वेळ .


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children