STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

शब्द मला सुचत नाही

शब्द मला सुचत नाही

1 min
3.3K

कविता चारोळ्या करायला मला काही गैर नाही

पण तुझ्यावर कविता करायला जातो

तेव्हा शब्द मला सुचत नाही

कारण रूप तुझे पाहून माझी लेखणी आधी थांबते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance