STORYMIRROR

प्रियंका ढोमणे

Tragedy

3  

प्रियंका ढोमणे

Tragedy

शायरी

शायरी

1 min
303

आपल्यातील दुरावा सहन करणे 

मजसाठी अवघड आहे

ये ना लवकर परतुनी आता

तुला विसरणे अवघड आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy