सौंदर्य
सौंदर्य
1 min
230
रूप तिचं नक्षत्रासारखं
डोळ्यात साठवून ठेवावं
आकाशातील चांदणी ती
पुन्हा पुन्हा तिच्याकडे पहावं
रेशीम धाग्या समान केस
नितळ गोरी काया
मृगनयनी ती अप्सरा
जशी लावण्याची छाया