सौभाग्याचं लेणं
सौभाग्याचं लेणं
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
सौभाग्याचं लेणं माझं
लेणं हे जपेल मी परोपरी
शपथ घेतली सप्तपदी करताना
करेल सौख्याची उधळण संसारी