STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Classics

3  

Sangam Pipe Line Wala

Classics

साथ

साथ

1 min
874


सोडली साथ माझी अता माझ्याच साऱ्यानी 

हिंडतो वेड्यागत अता मी त्या राना वनानी 


वाटा साऱ्या अनेक जरी अनोळखी मी या वाटानी 

सोडली साथ माझी अता माझ्याच साऱ्यांनी

 

किनारा नाही अता कोणता थकले हातपाय

त्या वेदनांनी भरले आयुष्य माझे सारे असहनीय

सोडली साथ माझी अता माझ्याच साऱ्यांनी 


नाही कोणी माझा आता जे ते गेले त्यांच्या घरांनी 

चालतोय मी कसा हा जगावेगळा चुकीच्या दिशांनी 

केली मैत्री मजशी अता त्या भकास वाऱ्यांनी 


दुःखी झालं ते जीवन सारे एक दिवस ऐकीले देवानी 

सावरले मज केली मदत माझ्या संगम सरांनी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics