साजणा
साजणा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.7K
कशी दिसते मी
सांग तू साजणा जरा
सामावून घे तुझ्या डोळ्यात
अन् वाहू दे तुझ्या प्रीतीचा झरा
कशी दिसते मी
सांग तू साजणा जरा
सामावून घे तुझ्या डोळ्यात
अन् वाहू दे तुझ्या प्रीतीचा झरा