STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

रंग

रंग

1 min
11.7K

सावळा मुखडा क्षण क्षण माझे दंग 

आज लावला साजणी मी तुझाचं रंग..!!धृ!!


मन माझं प्रेमात एक उनाड वारा 

दे मज साजणी तू लबाड सहारा 

तुझ्या नखऱ्याची पाहू दे मला जंग..!!१!!


पाहून तुझी अदा मन घायाळ झाल 

तुझ्यासाठी माझं मन व्याकुळ केलं 

उडत आहे मी आसमानी बनून पतंग..!!२!!


प्रेमाची बांधली मी तुझ्यासोबत दोर 

जिवाला लागला आहे तुझाचं घोर 

राणी माझ्या प्रेमाचा करू नको भंग..!!३!!


दूराव्यात अडकला हा माझा जीव 

संगमच्या प्रेमाची तू करेनास कीव 

साथ जगण्यास मिळेल नवी उमंग..!!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance