STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

2  

Pallavi Udhoji

Romance

रमून जावंसं वाटतं आहे

रमून जावंसं वाटतं आहे

1 min
179

पुन्हा पुन्हा तुझी आठवण येण्यासाठी

तुझ्यात रमून जावंसं वाटतं आहे

तू काय करत आहेस हे बघण्यासाठी

तुला खंरच मला भेटायचं आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance