STORYMIRROR

Harshdip Awachar

Abstract Classics Inspirational

4  

Harshdip Awachar

Abstract Classics Inspirational

राष्ट्र प्रतिज्ञा

राष्ट्र प्रतिज्ञा

1 min
244

आम्ही होणार विश्वासाच्या यशोधराचे चिंतन,

 राष्ट्रांच्या नवनिर्माणाचे अभिमंथन...


राष्ट्रात-नवमार्गाच्या वाटेने झाले आहे विकसन,

 येणाऱ्या पिढींचे होणार तंत्रज्ञानाने आवरन..


॥ वाटेत ज्ञानाने-तेजाने विकास होई, स्वानांची पूर्व दिशा येई ,नव्याने देश घडे, विकासाचा मार्ग पुढे....


जगाने यावेळी केला आमचा गौरव, विश्वात वसले सरोवर,आनंदाच्या चाहुल पिढ्यांना येणार अजुनही सौरभ....


ज्ञानाने, बुद्धीने, अधिकृत्या वृद‌धीने विकासाचा अधुर सूर्य उगवला, वसुंधरेवर देशाचा तिरंगा सजवला..


 राष्ट्राचे हे पाहुल भावी-भूविष्यात, विज्ञानाची - तंत्रज्ञानाची मान सर्वज्ञा , हीच येणाऱ्या पिढींची राष्ट्र प्रतिज्ञा..


हर्षदीप सुनील अवचार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract