STORYMIRROR

ज्ञानेश्वर बा. शिंदे

Tragedy

4  

ज्ञानेश्वर बा. शिंदे

Tragedy

"राणी"

"राणी"

1 min
148

एक राणी 

गेली सोडुनी 

डाव अर्ध्यावर 

गेली ती मोडूनी.


रोज मजला 

दिनरात छळते 

तिच्या सोबतीच्या 

जुन्या त्या आठवणी.


कशी मजला 

गेलीस सोडुनी 

प्रश्न किती ह्रुदयीचे 

तसेच अबोल ठेऊनी.


आसवं वाहती 

सदा काळजातूनी 

वाट पाहती आशेने 

येशील पुन्हा तू परतूनी.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy