STORYMIRROR

ज्ञानेश्वर बा. शिंदे

Romance

4  

ज्ञानेश्वर बा. शिंदे

Romance

' प्रेम '

' प्रेम '

1 min
467

प्रेम तुझ्यावर किती करावे ?

सांग सखे तुझ्यासाठी

अजून किती वर्ष झुरावे ?


प्रेम शब्दाला किती जाणावे ?

सांग सखे तुझ्यासाठी

अजून कसे हृद्य वाचावे ?


प्रेम तुझ्यावर किती असावे ?

सांग सखे तुझ्यासाठी

अजून कसे तुला जपावे ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance